
मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदेजी व उपमुख्यमंत्री मा. Sunetra Ajit Pawar ताई यांच्या नेतृत्वात महायुती सरकार मुंबईच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या नेतृत्वाला पूरक ठरेल असे सक्षम, संवेदनशील व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व मुंबई महानगरपालिकेला लाभत आहे, ही बाब निश्चितच आशादायी आहे.
आपल्या नेतृत्वात मुंबईचा सर्वांगीण विकास वेग घेईल, नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारे लोकाभिमुख निर्णय घेतले जातील आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला प्रगतीची नवी दिशा मिळेल, असा दृढ विश्वास आहे.








