15 ऑगस्ट 2026 — स्वातंत्र्य दिन विशेष
भारताच्या स्वातंत्र्याला सलाम!
15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि देशभक्तीचा दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, शौर्य आणि त्यागाचे स्मरण करतो.
15 ऑगस्ट 2026 रोजी आपण सर्व नागरिकांनी तिरंग्याला सलामी देत देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव साजरा करूया. देशाची एकता, अखंडता आणि प्रगती यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचा संकल्प करूया.
तिरंगा हा आपल्या अभिमानाचे प्रतीक आहे.
चला, एकजुटीने भारताला सलाम करूया!
🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳. Starcgnews24.com आपका हार्दिक स्वागत करता है…. वन वंदेमातरम








